"तुमचा फोन %1$sवरून डिस्कनेक्ट होईल." "तुमचे टॅबलेट %1$sवरून डिस्कनेक्ट होईल." "तुमचे डिव्हाइस %1$sवरून डिस्कनेक्ट होईल." "फोनचा ब्लूटूथ अ‍ॅड्रेस: %1$s" "टॅबलेटचा ब्लूटूथ अ‍ॅड्रेस: ब्लूटूथ%1$s" "डिव्हाइसचा ब्लूटूथ अ‍ॅड्रेस: %1$s" "%1$s तुमचा टॅबलेट अन्य ब्लूटूथ डीव्हाइससाठी %2$d सेकंदांसाठी दृश्यमान करू इच्छितो." "%1$s तुमचा फोन अन्य ब्लूटूथ डीव्हाइससाठी %2$d सेकंदांसाठी दृश्यमान करू इच्छितो." "अ‍ॅप तुमचा टॅबलेट अन्य ब्लूटूथ डीव्हाइससाठी %1$d सेकंदांसाठी दृश्यमान करू इच्छितो." "अ‍ॅप तुमचा फोन अन्य ब्लूटूथ डीव्हाइससाठी %1$d सेकंदांसाठी दृश्यमान करू इच्छितो." "%1$s तुमचा टॅबलेट इतर ब्लूटूथ डीव्हाइससाठी दृश्‍यमान करू इच्छित आहे. तुम्ही ब्लूटूथ सेटिंग्जमध्ये नंतर हे बदलू शकता." "%1$s तुमचा फोन इतर ब्लूटूथ डीव्हाइससाठी दृश्‍यमान करू इच्छित आहे. तुम्ही ब्लूटूथ सेटिंग्जमध्ये नंतर हे बदलू शकता." "अ‍ॅप तुमचा टॅबलेट इतर ब्लूटूथ डीव्हाइससाठी दृश्‍यमान करू इच्छित आहे. तुम्ही ब्लूटूथ सेटिंग्जमध्ये नंतर हे बदलू शकता." "अ‍ॅप तुमचा फोन इतर ब्लूटूथ डीव्हाइससाठी दृश्‍यमान करू इच्छित आहे. तुम्ही ब्लूटूथ सेटिंग्जमध्ये नंतर हे बदलू शकता." "%1$s ब्लूटूथ सुरू करू इच्छितो आणि %2$d सेकंदांसाठी तुमचा टॅबलेट अन्य डीव्हाइससाठी दृश्‍यमान करू इच्छितो." "%1$s ब्लूटूथ सुरू करू इच्छितो आणि %2$d सेकंदांसाठी तुमचा फोन अन्य डीव्हाइससाठी दृश्‍यमान करू इच्छितो." "अ‍ॅप ब्लूटूथ सुरू करु इच्छित आहे आणि इतर डीव्हाइससाठी %1$d सेकंदांकरिता तुमचा टॅबलेट दृश्यमान बनवू इच्छित आहे." "अ‍ॅप ब्लूटूथ सुरू करु इच्छित आहे आणि इतर डीव्हाइससाठी %1$d सेकंदांकरिता तुमचा फोन दृश्यमान बनवू इच्छित आहे." "%1$s ब्लूटूथ सुरू करु इच्छित आहे आणि तुमचा टॅबलेट इतर डीव्हाइससाठी दृश्‍यमान करू इच्छित आहे. तुम्ही ब्लूटूथ सेटिंग्जमध्ये नंतर हे बदलू शकता." "%1$s अ‍ॅप ब्लूटूथ सुरू करु इच्छित आहे आणि तुमचा फोन इतर डीव्हाइससाठी दृश्‍यमान करू इच्छित आहे. तुम्ही ब्लूटूथ सेटिंग्जमध्ये नंतर हे बदलू शकता." "अ‍ॅप ब्लूटूथ सुरू करु इच्छित आहे आणि तुमचा टॅबलेट इतर डीव्हाइससाठी दृश्‍यमान करू इच्छित आहे. तुम्ही ब्लूटूथ सेटिंग्जमध्ये नंतर हे बदलू शकता." "अ‍ॅप ब्लूटूथ सुरू करु इच्छित आहे आणि तुमचा फोन इतर डीव्हाइससाठी दृश्‍यमान करू इच्छित आहे. तुम्ही ब्लूटूथ सेटिंग्जमध्ये नंतर हे बदलू शकता." "फोन एंक्रिप्ट केला" "फोन एंक्रिप्‍ट केलेला नाही" "डिव्हाइस एन्क्रिप्‍ट केले" "डिव्‍हाइस एंक्रिप्‍ट केलेले नाही" "तुमचा फोन अनलॉक करण्यासाठी, खरेदी मान्यता देण्यासाठी किंवा ॲप्समध्ये साइन इन करण्यासाठी तुमचा चेहरा वापरा." "तुमचा टॅबलेट अनलॉक करण्यासाठी, खरेदीला परवानगी देण्यासाठी किंवा अ‍ॅप्समध्ये साइन इन करण्यासाठी तुमचा चेहरा वापरा." "तुमचे डिव्हाइस अनलॉक करण्यासाठी, खरेदीला परवानगी देण्यासाठी किंवा अ‍ॅप्समध्ये साइन इन करण्यासाठी तुमचा चेहरा वापरा." "तुम्ही ॲप्समध्ये साइन इन करता किंवा खरेदी मंजूर करता, तेव्हा तुमचा फोन अनलॉक करण्यासाठी अथवा ॲप्समधील ऑथेंटिकेशनसाठी तुमचा चेहरा वापरा" "तुम्ही ॲप्समध्ये साइन इन करता किंवा खरेदी मंजूर करता, तेव्हा तुमचा टॅबलेट अनलॉक करण्यासाठी अथवा ॲप्समधील ऑथेंटिकेशनसाठी तुमचा चेहरा वापरा" "तुम्ही ॲप्समध्ये साइन इन करता किंवा खरेदी मंजूर करता, तेव्हा तुमचे डिव्हाइस अनलॉक करण्यासाठी अथवा ॲप्समधील ऑथेंटिकेशनसाठी तुमचा चेहरा वापरा" "तुमच्या लहान मुलाला त्यांचा फोन अनलॉक करण्यासाठी त्यांचा चेहरा वापरण्याची अनुमती द्या" "तुमच्या लहान मुलाला त्यांचा टॅबलेट अनलॉक करण्यासाठी त्यांचा चेहरा वापरण्याची अनुमती द्या" "तुमच्या लहान मुलाला त्यांचे डिव्हाइस अनलॉक करण्यासाठी त्यांचा चेहरा वापरण्याची अनुमती द्या" "तुमच्या लहान मुलाला त्यांचा फोन अनलॉक करण्यासाठी किंवा ते तेच आहेत याची पडताळणी करण्यासाठी त्यांचा चेहरा वापरण्याची अनुमती द्या. ते अ‍ॅप्समध्ये साइन इन करतात, खरेदीला मंजुरी देतात आणि बरेच काही करतात तेव्हा हे होते." "तुमच्या लहान मुलाला त्यांचा टॅबलेट अनलॉक करण्यासाठी किंवा ते तेच आहेत याची पडताळणी करण्यासाठी त्यांचा चेहरा वापरण्याची अनुमती द्या. ते अ‍ॅप्समध्ये साइन इन करतात, खरेदीला मंजुरी देतात आणि बरेच काही करतात तेव्हा हे होते." "तुमच्या लहान मुलाला त्यांचे डिव्हाइस अनलॉक करण्यासाठी किंवा ते तेच आहेत याची पडताळणी करण्यासाठी त्यांचा चेहरा वापरण्याची अनुमती द्या. ते अ‍ॅप्समध्ये साइन इन करतात, खरेदीला मंजुरी देतात आणि बरेच काही करतात तेव्हा हे होते." "तुमच्‍या लहान मुलाचा फोन अनलॉक करण्‍यासाठी त्याचा चेहरा वापरणे हे क्लिष्ट पॅटर्न किंवा पिनपेक्षा कमी सुरक्षित असू शकते." "तुमच्‍या लहान मुलाचा टॅबलेट अनलॉक करण्‍यासाठी त्याचा चेहरा वापरणे हे क्लिष्ट पॅटर्न किंवा पिनपेक्षा कमी सुरक्षित असू शकते." "तुमच्‍या लहान मुलाचे डिव्‍हाइस अनलॉक करण्‍यासाठी त्याचा चेहरा वापरणे हे क्लिष्ट पॅटर्न किंवा पिनपेक्षा कमी सुरक्षित असू शकते." "तुम्ही साइन इन करणे किंवा खरेदीला मंजुरी देणे यांसारख्या गोष्टी करताना तुमचा फोन अनलॉक करण्यासाठी किंवा ॲप्समधील ऑथेंटिकेशनकरिता तुमचा चेहरा वापरा.\n\nलक्षात ठेवा:\nतुम्ही एकावेळी एकच चेहरा सेट करू शकता. दुसरा चेहरा जोडण्यासाठी, सध्याचा चेहरा हटवा.\n\nतुमचा हेतू नसतानादेखील फोनकडे पाहिल्यास तो अनलॉक होऊ शकतो.\n\nएखाद्या व्यक्तीने तुमचा फोन तुमच्या चेहऱ्यासमोर धरल्यास तो अनलॉक केला जाऊ शकतो.\n\nतुमच्यासारखी दिसणारी व्यक्ती तुमचा फोन अनलॉक करू शकते, जसे की, तुमच्यासारखे दिसणारे भावंड." "तुम्ही साइन इन करणे किंवा खरेदीला मंजुरी देणे यांसारख्या गोष्टी करताना, तुमचा टॅबलेट अनलॉक करण्यासाठी किंवा ॲप्समधील ऑथेंटिकेशनकरिता तुमचा चेहरा वापरा.\n\nलक्षात ठेवा:\nतुम्ही एकावेळी एकच चेहरा सेट करू शकता. दुसरा चेहरा जोडण्यासाठी, सध्याचा चेहरा हटवा.\n\nतुमचा हेतू नसतानादेखील टॅबलेटकडे पाहिल्यास तो अनलॉक होऊ शकतो.\n\nएखाद्या व्यक्तीने तुमचा टॅबलेट तुमच्या चेहऱ्यासमोर धरल्यास तो अनलॉक केला जाऊ शकतो.\n\nतुमच्यासारखी दिसणारी व्यक्ती तुमचा टॅबलेट अनलॉक करू शकते, जसे की, तुमच्यासारखे दिसणारे भावंड." "तुम्ही साइन इन करणे किंवा खरेदीला मंजुरी देणे यांसारख्या गोष्टी करताना तुमचे डिव्हाइस अनलॉक करण्यासाठी किंवा ॲप्समधील ऑथेंटिकेशनकरिता तुमचा चेहरा वापरा.\n\nलक्षात ठेवा:\nतुम्ही एकावेळी एकच चेहरा सेट करू शकता. दुसरा चेहरा जोडण्यासाठी, सध्याचा चेहरा हटवा.\n\nतुमचा हेतू नसतानादेखील डिव्हाइसकडे पाहिल्यास ते अनलॉक होऊ शकते.\n\nएखाद्या व्यक्तीने तुमचे डिव्हाइस तुमच्या चेहऱ्यासमोर धरल्यास ते अनलॉक केले जाऊ शकते.\n\nतुमच्यासारखी दिसणारी व्यक्ती तुमचे डिव्हाइस अनलॉक करू शकते, जसे की, तुमच्यासारखे दिसणारे भावंड." "तुम्ही साइन इन करणे किंवा खरेदीला मंजुरी देणे यांसारख्या गोष्टी करताना तुमचा फोन अनलॉक करण्यासाठी किंवा ॲप्समधील ऑथेंटिकेशनकरिता तुमचा चेहरा वापरा.\n\nलक्षात ठेवा:\nतुम्ही एकावेळी एकच चेहरा सेट करू शकता. दुसरा चेहरा जोडण्यासाठी, सध्याचा चेहरा हटवा.\n\nतुमचा हेतू नसतानादेखील फोनकडे पाहिल्यास तो अनलॉक होऊ शकतो.\n\nतुमचे डोळे बंद असतानादेखील एखाद्या व्यक्तीने तुमचा फोन तुमच्या चेहऱ्यासमोर धरल्यास तो अनलॉक केला जाऊ शकतो.\n\nतुमच्यासारखी दिसणारी व्यक्ती तुमचा फोन अनलॉक करू शकते, जसे की, तुमच्यासारखे दिसणारे भावंड." "तुम्ही साइन इन करणे किंवा खरेदीला मंजुरी देणे यांसारख्या गोष्टी करताना, तुमचा टॅबलेट अनलॉक करण्यासाठी किंवा ॲप्समधील ऑथेंटिकेशनकरिता तुमचा चेहरा वापरा.\n\nलक्षात ठेवा:\nतुम्ही एकावेळी एकच चेहरा सेट करू शकता. दुसरा चेहरा जोडण्यासाठी, सध्याचा चेहरा हटवा.\n\nतुमचा हेतू नसतानादेखील टॅबलेटकडे पाहिल्यास तो अनलॉक होऊ शकतो.\n\nतुमचे डोळे बंद असतानादेखील एखाद्या व्यक्तीने तुमचा टॅबलेट तुमच्या चेहऱ्यासमोर धरल्यास तो अनलॉक केला जाऊ शकतो.\n\nतुमच्यासारखी दिसणारी व्यक्ती तुमचा टॅबलेट अनलॉक करू शकते, जसे की, तुमच्यासारखे दिसणारे भावंड." "तुम्ही साइन इन करणे किंवा खरेदीला मंजुरी देणे यांसारख्या गोष्टी करताना तुमचे डिव्हाइस अनलॉक करण्यासाठी किंवा ॲप्समधील ऑथेंटिकेशनकरिता तुमचा चेहरा वापरा.\n\nलक्षात ठेवा:\nतुम्ही एकावेळी एकच चेहरा सेट करू शकता. दुसरा चेहरा जोडण्यासाठी, सध्याचा चेहरा हटवा.\n\nतुमचा हेतू नसतानादेखील डिव्हाइसकडे पाहिल्यास ते अनलॉक होऊ शकते.\n\nतुमचे डोळे बंद असतानादेखील एखाद्या व्यक्तीने तुमचे डिव्हाइस तुमच्या चेहऱ्यासमोर धरल्यास ते अनलॉक केले जाऊ शकते.\n\nतुमच्यासारखी दिसणारी व्यक्ती तुमचे डिव्हाइस अनलॉक करू शकते, जसे की, तुमच्यासारखे दिसणारे भावंड." "ॲप्समध्ये साइन इन करणे किंवा खरेदीला मंजुरी देणे यांसारख्या गोष्टी करताना तुमचा फोन अनलॉक करण्यासाठी अथवा ते तुम्हीच आहात याची पडताळणी करण्याकरिता, तुमचा चेहरा वापरा.\n\nलक्षात ठेवा:\nतुम्ही एकावेळी एकच चेहरा सेट करू शकता. दुसरा चेहरा जोडण्यासाठी, सध्याचा चेहरा हटवा.\n\nतुमचा हेतू नसतानादेखील फोनकडे पाहिल्यास तो अनलॉक होऊ शकतो.\n\nएखाद्या व्यक्तीने तुमचा फोन तुमच्या चेहऱ्यासमोर धरल्यास तो अनलॉक केला जाऊ शकतो.\n\nतुमच्यासारखी दिसणारी व्यक्ती तुमचा फोन अनलॉक करू शकते, जसे की, तुमच्यासारखे दिसणारे भावंड." "ॲप्समध्ये साइन इन करणे किंवा खरेदीला मंजुरी देणे यांसारख्या गोष्टी करताना तुमचा टॅबलेट अनलॉक करण्यासाठी अथवा ते तुम्हीच आहात याची पडताळणी करण्याकरिता, तुमचा चेहरा वापरा.\n\nलक्षात ठेवा:\nतुम्ही एकावेळी एकच चेहरा सेट करू शकता. दुसरा चेहरा जोडण्यासाठी, सध्याचा चेहरा हटवा.\n\nतुमचा हेतू नसतानादेखील टॅबलेटकडे पाहिल्यास तो अनलॉक होऊ शकतो.\n\nएखाद्या व्यक्तीने तुमचा टॅबलेट तुमच्या चेहऱ्यासमोर धरल्यास तो अनलॉक केला जाऊ शकतो.\n\nतुमच्यासारखी दिसणारी व्यक्ती तुमचा टॅबलेट अनलॉक करू शकते, जसे की, तुमच्यासारखे दिसणारे भावंड." "ॲप्समध्ये साइन इन करणे किंवा खरेदीला मंजुरी देणे यांसारख्या गोष्टी करताना तुमचे डिव्हाइस अनलॉक करण्यासाठी अथवा ते तुम्हीच आहात याची पडताळणी करण्याकरिता, तुमचा चेहरा वापरा.\n\nलक्षात ठेवा:\nतुम्ही एकावेळी एकच चेहरा सेट करू शकता. दुसरा चेहरा जोडण्यासाठी, सध्याचा चेहरा हटवा.\n\nतुमचा हेतू नसतानादेखील डिव्हाइसकडे पाहिल्यास ते अनलॉक होऊ शकते.\n\nएखाद्या व्यक्तीने तुमचे डिव्हाइस तुमच्या चेहऱ्यासमोर धरल्यास ते अनलॉक केले जाऊ शकते.\n\nतुमच्यासारखी दिसणारी व्यक्ती तुमचे डिव्हाइस अनलॉक करू शकते, जसे की, तुमच्यासारखे दिसणारे भावंड." "ॲप्समध्ये साइन इन करणे किंवा खरेदीला मंजुरी देणे यांसारख्या गोष्टी करताना तुमचा फोन अनलॉक करण्यासाठी अथवा ते तुम्हीच आहात याची पडताळणी करण्याकरिता, तुमचा चेहरा वापरा.\n\nलक्षात ठेवा:\nतुम्ही एकावेळी एकच चेहरा सेट करू शकता. दुसरा चेहरा जोडण्यासाठी, सध्याचा चेहरा हटवा.\n\nतुमचा हेतू नसतानादेखील फोनकडे पाहिल्यास तो अनलॉक होऊ शकतो.\n\nतुमचे डोळे बंद असतानादेखील एखाद्या व्यक्तीने तुमचा फोन तुमच्या चेहऱ्यासमोर धरल्यास तो अनलॉक केला जाऊ शकतो.\n\nतुमच्यासारखी दिसणारी व्यक्ती तुमचा फोन अनलॉक करू शकते, जसे की, तुमच्यासारखे दिसणारे भावंड." "ॲप्समध्ये साइन इन करणे किंवा खरेदीला मंजुरी देणे यांसारख्या गोष्टी करताना तुमचा टॅबलेट अनलॉक करण्यासाठी अथवा ते तुम्हीच आहात याची पडताळणी करण्याकरिता, तुमचा चेहरा वापरा.\n\nलक्षात ठेवा:\nतुम्ही एकावेळी एकच चेहरा सेट करू शकता. दुसरा चेहरा जोडण्यासाठी, सध्याचा चेहरा हटवा.\n\nतुमचा हेतू नसतानादेखील टॅबलेटकडे पाहिल्यास तो अनलॉक होऊ शकतो.\n\nतुमचे डोळे बंद असतानादेखील एखाद्या व्यक्तीने तुमचा टॅबलेट तुमच्या चेहऱ्यासमोर धरल्यास तो अनलॉक केला जाऊ शकतो.\n\nतुमच्यासारखी दिसणारी व्यक्ती तुमचा टॅबलेट अनलॉक करू शकते, जसे की, तुमच्यासारखे दिसणारे भावंड." "ॲप्समध्ये साइन इन करणे किंवा खरेदीला मंजुरी देणे यांसारख्या गोष्टी करताना तुमचे डिव्हाइस अनलॉक करण्यासाठी अथवा ते तुम्हीच आहात याची पडताळणी करण्याकरिता, तुमचा चेहरा वापरा.\n\nलक्षात ठेवा:\nतुम्ही एकावेळी एकच चेहरा सेट करू शकता. दुसरा चेहरा जोडण्यासाठी, सध्याचा चेहरा हटवा.\n\nतुमचा हेतू नसतानादेखील डिव्हाइसकडे पाहिल्यास ते अनलॉक होऊ शकते.\n\nतुमचे डोळे बंद असतानादेखील एखाद्या व्यक्तीने तुमचे डिव्हाइस तुमच्या चेहऱ्यासमोर धरल्यास ते अनलॉक केले जाऊ शकते.\n\nतुमच्यासारखी दिसणारी व्यक्ती तुमचे डिव्हाइस अनलॉक करू शकते, जसे की, तुमच्यासारखे दिसणारे भावंड." "तुम्ही ॲप्समध्ये साइन इन करणे किंवा खरेदी मंजूर करणे यांसारख्या गोष्टी करता, तेव्हा तुमचे %s अनलॉक करण्यासाठी किंवा ते तुम्हीच आहात याची पडताळणी करण्यासाठी तुमची फिंगरप्रिंट वापरा" "तुमच्या लहान मुलाला त्यांचा फोन अनलॉक करण्यासाठी किंवा ते तेच आहेत याची पडताळणी करण्यासाठी त्यांची फिंगरप्रिंट वापरण्याची अनुमती द्या. ते अ‍ॅप्समध्ये साइन इन करतात, खरेदीला मान्यता देतात आणि बरेच काही करतात तेव्हा हे होते." "तुमच्या लहान मुलाला त्यांचा टॅबलेट अनलॉक करण्यासाठी किंवा ते तेच आहेत याची पडताळणी करण्यासाठी त्यांची फिंगरप्रिंट वापरण्याची अनुमती द्या. ते अ‍ॅप्समध्ये साइन इन करतात, खरेदीला मंजुरी देतात आणि बरेच काही करतात तेव्हा हे होते." "तुमच्या लहान मुलाला त्यांचे डिव्हाइस अनलॉक करण्यासाठी किंवा ते तेच आहेत याची पडताळणी करण्यासाठी त्यांची फिंगरप्रिंट वापरण्याची अनुमती द्या. ते अ‍ॅप्समध्ये साइन इन करतात, खरेदीला मंजुरी देतात आणि बरेच काही करतात तेव्हा हे होते." "तुमचा फोन अनलॉक करण्यासाठी तुमची फिंगरप्रिंट वापरणे हे क्लिष्ट पॅटर्न किंवा पिनपेक्षा कमी सुरक्षित असू शकते." "तुमचा टॅबलेट अनलॉक करण्यासाठी तुमची फिंगरप्रिंट वापरणे हे क्लिष्ट पॅटर्न किंवा पिनपेक्षा कमी सुरक्षित असू शकते" "तुमचे डिव्हाइस अनलॉक करण्यासाठी तुमची फिंगरप्रिंट वापरणे हे क्लिष्ट पॅटर्न किंवा पिनपेक्षा कमी सुरक्षित असू शकते" "तुम्ही Pixel Imprint वापरता तेव्हा, तुमचे फिंगरप्रिंट मॉडेल अपडेट करण्यासाठी इमेज वापरल्या जातात. तुमचे फिंगरप्रिंट मॉडेल तयार करण्यासाठी वापरलेल्या इमेज कधीही स्टोअर केल्या जात नाहीत पण, फिंगरप्रिंट मॉडेल तुमच्या फोनवर सुरक्षितरीत्या स्टोअर केले जाते आणि ते तुमच्या फोनमध्येच राहते. तुमच्या फोनवर सर्व प्रक्रिया सुरक्षितरीत्या होते." "तुम्ही Pixel Imprint वापरता, तेव्हा तुमचे फिंगरप्रिंट मॉडेल अपडेट करण्यासाठी इमेज वापरल्या जातात. तुमचे फिंगरप्रिंट मॉडेल तयार करण्यासाठी वापरलेल्या इमेज कधीही स्टोअर केल्या जात नाहीत, पण फिंगरप्रिंट मॉडेल तुमच्या टॅबलेटवर सुरक्षितपणे स्टोअर केले जाते आणि ते कायम टॅबलेटमध्येच राहते. तुमच्या टॅबलेटवर सर्व प्रक्रिया सुरक्षितपणे होते." "तुम्ही Pixel Imprint वापरता, तेव्हा तुमचे फिंगरप्रिंट मॉडेल अपडेट करण्यासाठी इमेज वापरल्या जातात. तुमचे फिंगरप्रिंट मॉडेल तयार करण्यासाठी वापरलेल्या इमेज कधीही स्टोअर केल्या जात नाहीत, पण फिंगरप्रिंट मॉडेल तुमच्या डिव्हाइसवर सुरक्षितपणे स्टोअर केले जाते आणि ते कायम डिव्हाइसमध्येच राहते. तुमच्या डिव्हाइसवर सर्व प्रक्रिया सुरक्षितपणे होते." "ते Pixel Imprint वापरतात तेव्हा, त्यांचे फिंगरप्रिंट मॉडेल अपडेट करण्यासाठी इमेज वापरल्या जातात. तुमच्या लहान मुलाचे फिंगरप्रिंट मॉडेल तयार करण्यासाठी वापरलेल्या इमेज कधीही स्टोअर केल्या जात नाहीत पण, फिंगरप्रिंट मॉडेल फोनवर सुरक्षितरीत्या स्टोअर केले जाते आणि ते फोनमध्येच राहते. फोनवर सर्व प्रक्रिया सुरक्षितरीत्या होते." "ते Pixel Imprint वापरतात, तेव्हा त्यांचे फिंगरप्रिंट मॉडेल अपडेट करण्यासाठी इमेज वापरल्या जातात. तुमच्या लहान मुलाचे फिंगरप्रिंट मॉडेल तयार करण्यासाठी वापरलेल्या इमेज कधीही स्टोअर केल्या जात नाहीत, पण फिंगरप्रिंट मॉडेल टॅबलेटवर सुरक्षितपणे स्टोअर केले जाते आणि ते कायम टॅबलेटमध्येच राहते. टॅबलेटवर सर्व प्रक्रिया सुरक्षितपणे होते." "ते Pixel Imprint वापरतात, तेव्हा त्यांचे फिंगरप्रिंट मॉडेल अपडेट करण्यासाठी इमेज वापरल्या जातात. तुमच्या लहान मुलाचे फिंगरप्रिंट मॉडेल तयार करण्यासाठी वापरलेल्या इमेज कधीही स्टोअर केल्या जात नाहीत, पण फिंगरप्रिंट मॉडेल डिव्हाइसवर सुरक्षितपणे स्टोअर केले जाते आणि ते कायम डिव्हाइसमध्येच राहते. डिव्हाइसवर सर्व प्रक्रिया सुरक्षितपणे होते." "तुम्ही तुमच्या फिंगरप्रिंट इमेज आणि मॉडेल हटवू शकता किंवा सेटिंग्ज मध्ये फिंगरप्रिंट अनलॉक कधीही बंद करू शकता. तुम्ही फिंगरप्रिंट इमेज आणि मॉडेल हे हटवत नाही तोपर्यंत, ते तुमच्या फोनमध्ये स्टोअर केलेले असतात." "तुम्ही तुमच्या फिंगरप्रिंट इमेज आणि मॉडेल हटवू शकता किंवा सेटिंग्ज मध्ये फिंगरप्रिंट अनलॉक कधीही बंद करू शकता. तुम्ही फिंगरप्रिंट इमेज आणि मॉडेल हटवेपर्यंत ती टॅबलेटवर स्टोअर केलेली असतात." "तुम्ही तुमच्या फिंगरप्रिंट इमेज आणि मॉडेल हटवू शकता किंवा सेटिंग्ज मध्ये फिंगरप्रिंट अनलॉक कधीही बंद करू शकता. तुम्ही फिंगरप्रिंट इमेज आणि मॉडेल हटवेपर्यंत ती डिव्हाइसवर स्टोअर केलेली असतात." "तुम्ही आणि तुमचे लहान मूल त्यांच्या फिंगरप्रिंट इमेज व मॉडेल हटवू शकते किंवा सेटिंग्ज मध्ये फिंगरप्रिंट अनलॉक कधीही बंद करू शकते. फिंगरप्रिंट इमेज आणि मॉडेल हटवली जात नाहीत तोपर्यंत, ती फोनमध्ये स्टोअर केलेली असतात." "तुम्ही आणि तुमचे लहान मूल त्यांच्या फिंगरप्रिंट इमेज व मॉडेल हटवू शकता किंवा सेटिंग्ज मध्ये फिंगरप्रिंट अनलॉक कधीही बंद करू शकता. फिंगरप्रिंट इमेज आणि मॉडेल हटवली जाईपर्यंत, ती टॅबलेटवर स्टोअर केलेली असतात." "तुम्ही आणि तुमचे लहान मूल त्यांच्या फिंगरप्रिंट इमेज व मॉडेल हटवू शकता किंवा सेटिंग्ज मध्ये फिंगरप्रिंट अनलॉक कधीही बंद करू शकता. फिंगरप्रिंट इमेज आणि मॉडेल हटवली जाईपर्यंत, ती डिव्हाइसवर स्टोअर केलेली असतात." "एखाद्या व्यक्तीने तुमच्या बोटावर तुमचा फोन धरल्यास, तुम्हाला तो अनलॉक करायचा नसतानादेखील तो अनलॉक होऊ शकतो." "एखाद्या व्यक्तीने तुमच्या बोटावर तुमचा टॅबलेट धरल्यास, तुम्हाला टॅबलेट अनलॉक करायचा नसतानादेखील तो अनलॉक होऊ शकतो." "एखाद्या व्यक्तीने तुमच्या बोटावर तुमचे डिव्हाइस धरल्यास, तुम्हाला डिव्हाइस अनलॉक करायचे नसतानादेखील ते अनलॉक होऊ शकते." "एखाद्या व्यक्तीने तुमच्या लहान मुलाच्या बोटावर त्यांचा फोन धरल्यास, त्यांना तो अनलॉक करायचा नसतानादेखील तो अनलॉक होऊ शकतो." "एखाद्या व्यक्तीने तुमच्या लहान मुलाच्या बोटावर त्यांचा टॅबलेट धरल्यास, त्यांना तो अनलॉक करायचा नसतानादेखील अनलॉक होऊ शकतो." "एखाद्या व्यक्तीने तुमच्या लहान मुलाच्या बोटावर त्यांचे डिव्हाइस धरल्यास, त्यांना ते अनलॉक करायचे नसतानादेखील अनलॉक होऊ शकते." "तुम्ही ॲप्समध्ये साइन इन करणे यासारख्या गोष्टी करता, तेव्हा तुमचा टॅबलेट अनलॉक करण्यासाठी अथवा हे तुम्हीच आहात याची पडताळणी करण्यासाठी तुमची फिंगरप्रिंट वापरा" "तुम्ही अ‍ॅप्समध्ये साइन इन करणे यासारख्या गोष्टी करता, तेव्हा तुमचे डिव्हाइस अनलॉक करण्यासाठी किंवा हे तुम्हीच आहात याची पडताळणी करण्यासाठी तुमची फिंगरप्रिंट वापरा" "तुम्ही ॲप्समध्ये साइन इन करणे यासारख्या गोष्टी करता, तेव्हा तुमचा फोन अनलॉक करण्यासाठी किंवा हे तुम्हीच आहात याची पडताळणी करण्यासाठी तुमची फिंगरप्रिंट वापरा" "तुमच्या पालकांना टॅबलेट परत द्या" "तुमच्या पालकांना डिव्हाइस परत द्या" "तुमच्या पालकाला फोन परत द्या" "डिव्हाइस संरक्षण वैशिष्ट्ये सुरू होणार नाहीत. हा टॅब्लेट हरवल्यास, चोरी झाल्यास किंवा रीसेट केल्यास तुम्ही इतरांना तो वापरण्यापासून रोखू शकणार नाही." "डिव्हाइस संरक्षण वैशिष्ट्ये सुरू होणार नाहीत. हे डिव्हाइस हरवल्यास, चोरी झाल्यास किंवा रीसेट केल्यास तुम्ही इतरांना तो वापरण्यापासून रोखू शकणार नाही." "डिव्हाइस संरक्षण वैशिष्ट्ये सुरू होणार नाहीत. हा फोन हरवल्यास, चोरी झाल्यास किंवा रीसेट केल्यास तुम्ही इतरांना तो वापरण्यापासून रोखू शकणार नाही." "डिव्हाइस संरक्षण वैशिष्ट्ये सुरू होणार नाहीत. हा टॅब्लेट हरवल्यास किंवा चोरी झाल्यास तुम्ही इतरांना तो वापरण्यापासून रोखू शकणार नाही." "डिव्हाइस संरक्षण वैशिष्ट्ये सुरू होणार नाहीत. हे डिव्हाइस हरवल्यास किंवा चोरी झाल्यास तुम्ही इतरांना ते वापरण्यापासून प्रतिबंधित करू शकणार नाही." "डिव्हाइस संरक्षण वैशिष्ट्ये सुरू होणार नाहीत. हा फोन हरवला किंवा चोरी झाला तर तुम्ही इतरांना तो वापरण्यापासून रोखू शकणार नाही." "फिंगरप्रिंट सेन्सर हे पॉवर बटणावर आहे. टॅबलेटच्या कडेला वरती आलेल्या व्हॉल्यूम बटणाच्या बाजूला असलेले सपाट बटण म्हणजे पॉवर बटण." "फिंगरप्रिंट सेन्सर हे पॉवर बटणावर आहे. डिव्हाइसच्या कडेला वरती आलेल्या व्हॉल्यूम बटणाच्या बाजूला असलेले सपाट बटण म्हणजे पॉवर बटण." "फिंगरप्रिंट सेन्सर हे पॉवर बटणावर आहे. फोनच्या कडेला वरती आलेल्या व्हॉल्यूम बटणाच्या बाजूला असलेले सपाट बटण म्हणजे पॉवर बटण." "ॲप्समध्ये साइन इन करणे किंवा खरेदी मंजूर करणे यांसारख्या गोष्टी करताना तुमचा टॅबलेट अनलॉक करण्यासाठी किंवा ते तुम्हीच आहात याची पडताळणी करण्यासाठी, आता तुम्ही तुमची फिंगरप्रिंट वापरू शकता" "ॲप्समध्ये साइन इन करणे किंवा खरेदी मंजूर करणे यांसारख्या गोष्टी करताना तुमचे डिव्हाइस अनलॉक करण्यासाठी किंवा ते तुम्हीच आहात याची पडताळणी करण्यासाठी, आता तुम्ही तुमची फिंगरप्रिंट वापरू शकता" "ॲप्समध्ये साइन इन करणे किंवा खरेदी मंजूर करणे यांसारख्या गोष्टी करताना तुमचा फोन अनलॉक करण्यासाठी किंवा ते तुम्हीच आहात याची पडताळणी करण्यासाठी, आता तुम्ही तुमची फिंगरप्रिंट वापरू शकता" "ॲप्समध्ये साइन इन करणे किंवा खरेदी मंजूर करणे यांसाठी तुमचा टॅबलेट अनलॉक करण्याकरिता अथवा ते तुम्हीच आहात याची पडताळणी करण्यासाठी, आता तुम्ही तुमची फिंगरप्रिंट वापरू शकता. \n\nतुम्ही तुमचा टॅबलेट वेगवेगळ्या प्रकारे धरता, तेव्हा अनलॉक करणे सोपे करण्यासाठी दुसरी फिंगरप्रिंट जोडा." "ॲप्समध्ये साइन इन करणे किंवा खरेदी मंजूर करणे यांसाठी तुमचे डिव्हाइस अनलॉक करण्याकरिता अथवा ते तुम्हीच आहात याची पडताळणी करण्यासाठी, आता तुम्ही तुमची फिंगरप्रिंट वापरू शकता.\n\nतुम्ही तुमचे डिव्हाइस वेगवेगळ्या प्रकारे धरता, तेव्हा अनलॉक करणे सोपे करण्यासाठी दुसरी फिंगरप्रिंट जोडा." "ॲप्समध्ये साइन इन करणे किंवा खरेदी मंजूर करणे यांसाठी तुमचा फोन अनलॉक करण्याकरिता अथवा ते तुम्हीच आहात याची पडताळणी करण्यासाठी, आता तुम्ही तुमची फिंगरप्रिंट वापरू शकता.\n\nतुम्ही तुमचा फोन वेगवेगळ्या प्रकारे धरता, तेव्हा अनलॉक करणे सोपे करण्यासाठी दुसरी फिंगरप्रिंट जोडा." "टॅबलेट हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास, पिन त्याचे संरक्षण करतो" "टॅबलेट हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास, पॅटर्न त्याचे संरक्षण करते" "टॅबलेट हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास, पासवर्ड त्याचे संरक्षण करतो" "डिव्हाइस हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास, पिन त्याचे संरक्षण करतो" "डिव्हाइस हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास, पॅटर्न त्याचे संरक्षण करते" "डिव्हाइस हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास, पासवर्ड त्याचे संरक्षण करतो" "फोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास, पिन त्याचे संरक्षण करतो" "फोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास, पॅटर्न त्याचे संरक्षण करते" "फोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास, पासवर्ड त्याचे संरक्षण करतो" "फिंगरप्रिंट अनलॉक सेट करण्यासाठी पिन आवश्यक आहे.\n\nटॅबलेट हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास, पिन त्याचे संरक्षण करतो." "फिंगरप्रिंट अनलॉक सेट करण्यासाठी पॅटर्न आवश्यक आहे.\n\nटॅबलेट हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास, पॅटर्न त्याचे संरक्षण करते." "फिंगरप्रिंट अनलॉक सेट करण्यासाठी पासवर्ड आवश्यक आहे.\n\nटॅबलेट हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास, पासवर्ड त्याचे संरक्षण करतो." "फिंगरप्रिंट अनलॉक सेट करण्यासाठी पिन आवश्यक आहे.\n\nडिव्हाइस हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास, पिन त्याचे संरक्षण करतो." "फिंगरप्रिंट अनलॉक सेट करण्यासाठी पॅटर्न आवश्यक आहे.\n\nडिव्हाइस हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास, पॅटर्न त्याचे संरक्षण करते." "फिंगरप्रिंट अनलॉक सेट करण्यासाठी पासवर्ड आवश्यक आहे.\n\nडिव्हाइस हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास, पासवर्ड त्याचे संरक्षण करतो." "फिंगरप्रिंट अनलॉक सेट करण्यासाठी पिन आवश्यक आहे.\n\nफोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास, पिन त्याचे संरक्षण करतो." "फिंगरप्रिंट अनलॉक सेट करण्यासाठी पॅटर्न आवश्यक आहे.\n\nफोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास, पॅटर्न त्याचे संरक्षण करते." "फिंगरप्रिंट अनलॉक सेट करण्यासाठी पासवर्ड आवश्यक आहे.\n\nफोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास, पासवर्ड त्याचे संरक्षण करतो." "फेस अनलॉक सेट करण्यासाठी पिन आवश्यक आहे.\n\nटॅबलेट हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास, पिन त्याचे संरक्षण करतो." "फेस अनलॉक सेट करण्यासाठी पॅटर्न आवश्यक आहे.\n\nटॅबलेट हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास, पॅटर्न त्याचे संरक्षण करते." "फेस अनलॉक सेट करण्यासाठी पासवर्ड आवश्यक आहे.\n\nटॅबलेट हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास, पासवर्ड त्याचे संरक्षण करतो." "फेस अनलॉक सेट करण्यासाठी पिन आवश्यक आहे.\n\nडिव्हाइस हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास, पिन त्याचे संरक्षण करतो." "फेस अनलॉक सेट करण्यासाठी पॅटर्न आवश्यक आहे.\n\nडिव्हाइस हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास, पॅटर्न त्याचे संरक्षण करते." "फेस अनलॉक सेट करण्यासाठी पासवर्ड आवश्यक आहे.\n\nडिव्हाइस हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास, पासवर्ड त्याचे संरक्षण करतो." "फेस अनलॉक सेट करण्यासाठी पिन आवश्यक आहे.\n\nफोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास, पिन त्याचे संरक्षण करतो." "फेस अनलॉक सेट करण्यासाठी पॅटर्न आवश्यक आहे.\n\nफोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास, पॅटर्न त्याचे संरक्षण करते." "फेस अनलॉक सेट करण्यासाठी पासवर्ड आवश्यक आहे.\n\nफोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास, पासवर्ड त्याचे संरक्षण करतो." "फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट अनलॉक सेट करण्यासाठी पिन आवश्यक आहे.\n\nटॅबलेट हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास, पिन त्याचे संरक्षण करतो." "फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट अनलॉक सेट करण्यासाठी पॅटर्न आवश्यक आहे.\n\nटॅबलेट हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास, पॅटर्न त्याचे संरक्षण करते." "फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट अनलॉक सेट करण्यासाठी पासवर्ड आवश्यक आहे.\n\nटॅबलेट हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास, पासवर्ड त्याचे संरक्षण करतो." "फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट अनलॉक सेट करण्यासाठी पिन आवश्यक आहे.\n\nडिव्हाइस हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास, पिन त्याचे संरक्षण करतो." "फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट अनलॉक सेट करण्यासाठी पॅटर्न आवश्यक आहे.\n\nडिव्हाइस हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास, पॅटर्न त्याचे संरक्षण करते." "फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट अनलॉक सेट करण्यासाठी पासवर्ड आवश्यक आहे.\n\nडिव्हाइस हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास, पासवर्ड त्याचे संरक्षण करतो." "फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट अनलॉक सेट करण्यासाठी पिन आवश्यक आहे.\n\nफोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास, पिन त्याचे संरक्षण करतो." "फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट अनलॉक सेट करण्यासाठी पॅटर्न आवश्यक आहे.\n\nफोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास, पॅटर्न त्याचे संरक्षण करते." "फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट अनलॉक सेट करण्यासाठी पासवर्ड आवश्यक आहे.\n\nफोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास, पासवर्ड त्याचे संरक्षण करतो." "हे तुमच्या फोनवर स्टोअर केलेल्या फिंगरप्रिंट इमेज आणि \'%1$s\' शी संबंधित असलेले मॉडेल हटवते" "हे तुमच्या टॅबलेटवर स्टोअर केलेल्या फिंगरप्रिंट इमेज आणि \'%1$s\' शी संबंधित असलेले मॉडेल हटवते" "हे तुमच्या डिव्हाइसवर स्टोअर केलेल्या फिंगरप्रिंट इमेज आणि \'%1$s\' शी संबंधित असलेले मॉडेल हटवते" "तुम्ही तुमचा फोन अनलॉक करण्यासाठी किंवा ॲप्समध्ये ते तुम्हीच आहात याची पडताळणी करण्यासाठी तुमची फिंगरप्रिंट वापरू शकणार नाही." "तुम्ही तुमचे टॅबलेट अनलॉक करण्यासाठी किंवा ॲप्समध्ये ते तुम्हीच आहात याची पडताळणी करण्यासाठी तुमची फिंगरप्रिंट वापरू शकणार नाही." "तुम्ही तुमचे डिव्हाइस अनलॉक करण्यासाठी किंवा ॲप्समध्ये ते तुम्हीच आहात याची पडताळणी करण्यासाठी तुमची फिंगरप्रिंट वापरू शकणार नाही." "तुम्ही तुमची फिंगरप्रिंट वापरून तुमचा फोन अनलॉक करू शकता. सुरक्षेसाठी, या पर्यायाकरिता बॅकअप स्क्रीन लॉक आवश्यक आहे." "तुम्ही तुमची फिंगरप्रिंट वापरून तुमचा टॅबलेट अनलॉक करू शकता. सुरक्षेसाठी, या पर्यायाकरिता बॅकअप स्क्रीन लॉक आवश्यक आहे." "तुम्ही तुमची फिंगरप्रिंट वापरून तुमचे डिव्हाइस अनलॉक करू शकता. सुरक्षेसाठी, या पर्यायाकरिता बॅकअप स्क्रीन लॉक आवश्यक आहे." "तुम्ही तुमचा चेहरा वापरून तुमचा फोन अनलॉक करू शकता. सुरक्षेसाठी, या पर्यायाकरिता बॅकअप स्क्रीन लॉक आवश्यक आहे." "तुम्ही तुमचा चेहरा वापरून तुमचा टॅबलेट अनलॉक करू शकता. सुरक्षेसाठी, या पर्यायाकरिता बॅकअप स्क्रीन लॉक आवश्यक आहे." "तुम्ही तुमचा चेहरा वापरून तुमचे डिव्हाइस अनलॉक करू शकता. सुरक्षेसाठी, या पर्यायाकरिता बॅकअप स्क्रीन लॉक आवश्यक आहे." "तुम्ही तुमचा चेहरा किंवा फिंगरप्रिंट वापरून तुमचा फोन अनलॉक करू शकता. सुरक्षेसाठी, या पर्यायाकरिता बॅकअप स्क्रीन लॉक आवश्यक आहे." "तुम्ही तुमचा चेहरा किंवा फिंगरप्रिंट वापरून तुमचा टॅबलेट अनलॉक करू शकता. सुरक्षेसाठी, या पर्यायाकरिता बॅकअप स्क्रीन लॉक आवश्यक आहे." "तुम्ही तुमचा चेहरा किंवा फिंगरप्रिंट वापरून तुमचे डिव्हाइस अनलॉक करू शकता. सुरक्षेसाठी, या पर्यायाकरिता बॅकअप स्क्रीन लॉक आवश्यक आहे." "टॅबलेट एंक्रिप्ट करा" "फोन एंक्रिप्ट करा" "टॅबलेटचे संरक्षण करण्‍यासाठी स्‍क्रीन लॉक सेट करा" "डिव्‍हाइसचे संरक्षण करण्‍यासाठी स्‍क्रीन लॉक सेट करा" "फोनचे संरक्षण करण्‍यासाठी स्‍क्रीन लॉक सेट करा" "तुमचा टॅबलेट संरक्षित करा" "तुमचे डिव्हाइस संरक्षित करा" "तुमचा फोन संरक्षित करा" "डिव्हाइस संरक्षण वैशिष्ट्ये ॲक्टिव्हेट करून तुमच्या परवानगीशिवाय हा टॅब्लेट वापरण्यापासून इतरांना प्रतिबंधित करा. तुम्ही वापरू इच्छित असलेले स्क्रीन लॉक निवडा." "डिव्हाइस संरक्षण वैशिष्ट्ये ॲक्टिव्हेट करून तुमच्या परवानगीशिवाय हे डिव्हाइस वापरण्यापासून इतरांना प्रतिबंधित करा. तुम्ही वापरू इच्छित असलेले स्क्रीन लॉक निवडा." "डिव्हाइस संरक्षण वैशिष्ट्ये ॲक्टिव्हेट करून तुमच्या परवानगीशिवाय हा फोन वापरण्यापासून इतरांना प्रतिबंधित करा. तुम्ही वापरू इच्छित असलेले स्क्रीन लॉक निवडा." "तुमचा फोन यापुढे %1$sशी जोडलेला राहणार नाही" "तुमचा टॅबलेट यापुढे %1$sशी जोडलेला राहणार नाही" "तुमचे डिव्हाइस यापुढे %1$sशी पेअर केलेले राहणार नाही" "स्क्रीन अनलॉक असेल फक्त तेव्हा NFC च्या वापराला अनुमती द्या" "%1$s ला तुमच्या फोनवर एक नेटवर्क सेव्ह करायचे आहे" "%1$s ला तुमच्या टॅबलेटवर एक नेटवर्क सेव्ह करायचे आहे" "%1$s ला तुमच्या फोनवर ही नेटवर्क सेव्ह करायची आहेत" "%1$s ला तुमच्या टॅबलेटवर ही नेटवर्क सेव्ह करायची आहेत" "तुम्ही तुमचा फोन पोर्ट्रेट आणि लॅंडस्केपमध्ये हलवता, तेव्हा स्क्रीन ओरिएंटेशन आपोआप अ‍ॅडजस्ट करा" "तुम्ही तुमचे टॅबलेट पोर्ट्रेट आणि लॅंडस्केपमध्ये हलवता, तेव्हा स्क्रीन ओरिएंटेशन आपोआप अ‍ॅडजस्ट करा" "टॅबलेट वापरण्यासाठी आवश्यक पिन" "फोन वापरण्यासाठी पिन आवश्यक" "टॅबलेट वापरण्यासाठी पिन आवश्यक" "फोन वापरण्यासाठी पिन आवश्यक" "MDN" "फोन नंबर" "MDN (सिम स्लॉट %1$d)" "फोन नंबर (सिम स्लॉट %1$d)" "सिम वर MDN" "सिमवरील फोन नंबर" "अंतर्गत स्टोरेजसाठी SD कार्ड फॉरमॅट करा" "फक्त या टॅबलेटवर वापरण्यासाठी ॲप्स आणि मीडिया स्टोअर करा. <a href=https://support.google.com/android/answer/12153449>SD कार्ड सेट करण्याबद्दल अधिक जाणून घ्या</a>." "फॉरमॅट करा" "अंतर्गत स्टोरेजसाठी SD कार्ड फॉरमॅट करा" "फक्त या फोनवर वापरण्यासाठी ॲप्स आणि मीडिया स्टोअर करा. <a href=https://support.google.com/android/answer/12153449>SD कार्ड सेट करण्याबद्दल अधिक जाणून घ्या</a>." "फॉरमॅट करा" "तुम्ही या ^1 मध्ये फाइल, मिडिया आणि विशिष्ट अ‍ॅप्स हलवू शकता. \n\nहे तुमच्या टॅबलेटच्या स्टोरेजमधून ^2 जागा मोकळी करेल आणि त्यासाठी अंदाजे ^3 कालावधी लागेल." "तुम्ही या ^1 मध्ये फाइल, मिडिया आणि विशिष्ट अ‍ॅप्स हलवू शकता. \n\nहे तुमच्या फोनच्या स्टोरेजमधून ^2 जागा मोकळी करेल आणि त्यासाठी अंदाजे ^3 कालावधी लागेल." "हा टॅबलेट चार्ज करून ठेवा" "हा फोन चार्ज करून ठेवा" "हे तुमच्या टॅबलेटच्या ""अंतर्गत स्टोरेज"" वरील सर्व डेटा मिटवेल, पुढील गोष्टींच्या समावेशासह:\n\n"
  • "तुमचे Google खाते"
  • \n
  • "सिस्टीम आणि अ‍ॅप डेटा आणि सेटिंग्ज"
  • \n
  • "डाउनलोड केलेली अ‍ॅप्स"
  • "हे तुमच्या फोनच्या ""अंतर्गत स्टोरेज"" वरील सर्व डेटा मिटवेल, पुढील गोष्टींच्या समावेशासह:\n\n"
  • "तुमचे Google खाते"
  • \n
  • "सिस्टीम आणि अ‍ॅप डेटा सेटिंग्ज"
  • \n
  • "डाउनलोड केलेली अ‍ॅप्स"
  • \n\n"तुम्ही सध्या खालील खात्यांमध्ये साइन इन केले आहे:\n" \n\n"या डिव्‍हाइसवर इतर वापरकर्ते उपस्‍थित आहेत.\n" \n\n"संगीत, फोटो आणि इतर वापरकर्ता डेटा साफ करण्यासाठी ""USB स्टोरेज"" मिटविणे आवश्यक आहे." \n\n"संगीत, फोटो आणि इतर वापरकर्ता डेटा साफ करण्यासाठी ""SD कार्ड"" मिटवणे आवश्यक आहे." "USB स्टोरेज मिटवा" "SD कार्ड मिटवा" "अंतर्गत USB संचयनावरील सर्व डेटा मिटवा, जसे की संगीत किंवा फोटो" "SD कार्डवरील सर्व डेटा मिटवा, जसे की संगीत किंवा फोटो" "सर्व डेटा मिटवा" "सर्व डेटा मिटवा" "फोनचे इंटरनेट कनेक्शन USB ने शेअर करा" "टॅबलेटचे इंटरनेट कनेक्शन USB ने शेअर करा" "टॅबलेटचे इंटरनेट कनेक्शन ब्लूटूथने शेअर करा" "फोनचे इंटरनेट कनेक्शन ब्लूटूथने शेअर करा" "फोनचे इंटरनेट कनेक्शन इथरनेटमार्फत शेअर करा" "टॅबलेटचे इंटरनेट कनेक्शन इथरनेटने शेअर करा" "टॅबलेट विषयी" "फोन विषयी" "डिव्हाइसविषयी" "अनुकरण केलेल्या डिव्हाइसबद्दल" "तुमचे टॅबलेट आणि वैयक्तिक डेटा अज्ञात अनुप्रयोगांद्वारे आक्रमणांपासून अधिक असुरक्षित असतात. या स्रोताकडील अ‍ॅप्स इंस्टॉल करून, तुम्ही सहमत आहात की त्यांच्या वापराच्या परिणामी होणार्‍या आपल्या टॅबलेटच्या कोणत्याही नुकसानासाठी किंवा डेटाच्या हानीसाठी तुम्ही जबाबदार आहात." "तुमचा फोन आणि वैयक्तिक डेटा अज्ञात अ‍ॅप्‍सकडून होणार्‍या हल्ल्यामुळे अधिक असुरक्षित असतो. हे अ‍ॅप इंस्टॉल करून तुम्‍ही सहमती देता, की ते वापरल्‍याने होणार्‍या तुमच्‍या फोनच्या कोणत्‍याही प्रकारच्या नुकसान किंवा डेटा हानीसाठी तुम्‍ही जबाबदार आहात." "तुमचे डिव्हाइस आणि वैयक्तिक डेटा अज्ञात अ‍ॅप्सच्या आक्रमणांपासून जास्त असुरक्षित असतात. या स्रोताकडील अ‍ॅप्स इंस्टॉल करून, तुम्ही सहमत आहात की त्यांच्या वापरामुळे तुमच्या डिव्हाइसला होऊ शकणार्‍या कोणत्याही नुकसानासाठी किंवा डेटाच्या हानीसाठी तुम्ही जबाबदार आहात." "तुम्ही ही सेवा थांबविल्यास, तुम्ही तीचा पॉवर बंद करून पुन्हा सुरू करेपर्यंत आपल्या टॅब्लेटची काही वैशिष्ट्ये योग्यरितीने कार्य करणे थांबवू शकतात." "तुम्ही ही सेवा थांबविल्यास, तुम्ही तीचा पॉवर बंद करून पुन्हा सुरू करेपर्यंत आपल्या टॅब्लेटची काही वैशिष्ट्ये योग्यरितीने कार्य करणे थांबवू शकतात." "टॅबलेट माहिती" "फोन माहिती" "तुमचा डिस्प्लेचा आकार आणि मजकूर प्राधान्ये फोनच्या मूळ सेटिंग्जवर रीसेट होतील" "तुमचा डिस्प्ले आकार आणि मजकूर प्राधान्ये टॅबलेटच्या मूळ सेटिंग्जवर रीसेट होतील" "तुमच्या फोनवर रंग कसे प्रदर्शित केले जातात ते अ‍ॅडजस्ट करा" "तुमच्या टॅबलेटवर रंग कसे प्रदर्शित केले जातात ते अ‍ॅडजस्ट करा" "स्क्रीन तुमच्या फोनच्या किमान ब्राइटनेसहूनही डिम करा" "स्क्रीन तुमच्या टॅबलेटच्या किमान ब्राइटनेसपेक्षाही डिम करा" "तुम्हाला पुढील गोष्टी करायच्या असतील, तेव्हा आणखी डिमची मदत होऊ शकते: <ol> <li> तुमच्या फोनचा डीफॉल्ट किमान ब्राइटनेस अजूनही खूप ब्राइट आहे</li> <li> तुम्ही तुमचा फोन अंधार असलेल्या परिस्थितीमध्ये वापरत आहात, जसे की रात्री किंवा झोपण्याआधी अंधार असलेली खोली</li> </ol>" "तुम्हाला पुढील गोष्टी करायच्या असतील, तेव्हा आणखी डिमची मदत होऊ शकते: <ol> तुमच्या टॅबलेटचा डीफॉल्ट किमान ब्राइटनेस अजूनही खूप ब्राइट आहे</li> <li> तुम्ही तुमचा टॅबलेट अंधार असलेल्या परिस्थितीमध्ये वापरत आहात, जसे की रात्री किंवा झोपण्याआधी अंधार असलेली खोली</li> </ol>" "फोनमध्ये विशिष्ट बॅकग्राउंड बॅटरी वापर आहे" "टॅबलेटमध्ये विशिष्ट बॅकग्राउंड बॅटरी वापर आहे" "डिव्हाइसमध्ये विशिष्ट बॅकग्राउंड बॅटरी वापर आहे" "उच्च तापमान आणि दीर्घ कालावधीसाठी चार्जिंग करणे यांसारख्या काही परिस्थितींमध्ये, बॅटरीची क्षमता कायम ठेवण्यात मदत व्हावी यासाठी चार्जिंग हे %1$s पर्यंत मर्यादित केले जाऊ शकते.\n\nअशा परिस्थितींमधून बाहेर पडल्यावर, तुमचा फोन नेहमीप्रमाणे आपोआप चार्ज होईल." "उच्च तापमान आणि दीर्घ कालावधीसाठी चार्जिंग करणे यासारख्या काही परिस्थितीमध्ये, बॅटरीची क्षमता कायम ठेवण्यात मदत व्हावी यासाठी चार्जिंग हे %1$s पर्यंत मर्यादित केले जाऊ शकते.\n\nअशा परिस्थितीमधून बाहेर पडल्यावर, तुमचा टॅबलेट नेहमीप्रमाणे आपोआप चार्ज होईल." "तुम्ही तुमचा फोन नेहमीपेक्षा जास्त वापरला असल्याने, तुमची बॅटरी नेहमीपेक्षा लवकर संपू शकते.\n\nसर्वात जास्त बॅटरी वापरणारी ॲप्स:" "तुम्ही तुमचा टॅबलेट नेहमीपेक्षा जास्त वापरला असल्याने, तुमची बॅटरी नेहमीपेक्षा लवकर संपू शकते.\n\nसर्वात जास्त बॅटरी वापरणारी ॲप्स:" "तुम्ही तुमचे डिव्हाइस नेहमीपेक्षा जास्त वापरले असल्याने, तुमची बॅटरी नेहमीपेक्षा लवकर संपू शकते.\n\nसर्वात जास्त बॅटरी वापरणारी ॲप्स:" "तुमची अ‍ॅप्स योग्य प्रमाणात बॅटरी वापरत आहेत. तुमची अ‍ॅप्स जास्त बॅटरी वापरत असल्यास तुमचा फोन तुम्ही करू शकता अशा कृत्या सुचवेल.\n\nबॅटरी संपत आली असल्यास तुम्ही कायम बॅटरी सेव्हर सुरू करू शकता." "तुमची अ‍ॅप्स योग्य प्रमाणात बॅटरी वापरत आहेत. तुमची अ‍ॅप्स जास्त बॅटरी वापरत असल्यास तुमचा टॅब्लेट तुम्ही करू शकता अशा कृत्या सुचवेल.\n\nबॅटरी संपत आली असल्यास तुम्ही कायम बॅटरी सेव्हर सुरू करू शकता." "तुमची अ‍ॅप्स योग्य प्रमाणात बॅटरी वापरत आहेत. तुमची अ‍ॅप्स जास्त बॅटरी वापरत असल्यास तुमचे डिव्हाइस तुम्ही करू शकता अशा क्रिया सुचवेल. \n\nबॅटरी संपत आली असल्यास तुम्ही कायम बॅटरी सेव्हर सुरू करू शकता." "तुम्ही नेहमी वापरत नसलेल्या ॲप्सचा बॅटरी वापर मर्यादित करा" "बॅटरी वापर आणि स्क्रीन वेळ ही फोन चार्ज होत असताना मोजली जात नाही" "बॅटरी वापर आणि स्क्रीन वेळ ही टॅबलेट चार्ज होत असताना मोजली जात नाही" "बॅटरी वापर आणि स्क्रीन वेळ ही डिव्हाइस चार्ज होत असताना मोजली जात नाही" "स्टोरेजमधील प्रमाणपत्रे इंस्टॉल करा" "SD कार्डमधील प्रमाणपत्रे इंस्टॉल करा" "हे खाते काढल्याने त्याचे सर्व मेसेज, संपर्क आणि टॅब्लेटवरील अन्य डेटा हटतील!" "हे खाते काढल्याने त्याचे सर्व मेसेज, संपर्क आणि फोनवरील अन्य डेटा हटवला जाईल!" "हे खाते काढल्याने त्याचे सर्व मेसेज, संपर्क आणि डिव्हाइसवरील इतर डेटा हटवला जाईल!" "तुम्ही वेबवरून आपल्या खात्यामध्ये कोणतेही बदल करता ते आपल्या टॅब्लेटवर स्वयंचलितपणे कॉपी केले जातील.\n\nकाही खाती तुम्ही टॅब्लेटवर करता ते कोणतेही बदल स्वयंचलितपणे वेबवर देखील कॉपी करू शकतात. Google खाते याप्रकारे कार्य करते." "तुम्ही वेबवरून तुमच्या खात्यामध्ये कोणतेही बदल करता ते तुमच्या फोनवर आपोआप कॉपी केले जातील.\n\nकाही खाती तुम्ही फोनवर करता ते कोणतेही बदल आपोआप वेबवर देखील कॉपी करू शकतात. Google खाते याप्रकारे कार्य करते." "आपल्या टॅबलेटने तुम्ही सेट केलेली मर्यादा गाठताच तो मोबाइल डेटा बंद करेल.\n\nआपल्या टॅबलेटद्वारे डेटा वापर मोजला जात असल्याने आणि तुमचा वाहक वापराची गणना वेगळ्या प्रकारे करू शकत असल्याने, कमी मर्यादा सेट करणे विचारात घ्या." "मोबाइल डेटावर घातलेली मर्यादा गाठल्यावर तुमचा फोन मोबाइल डेटा बंद करेल.\n\nतुमचा डेटा वापर तुमच्या फोनद्वारे मोजला जात असल्याने आणि वाहक वापराची गणना वेगळ्या प्रकारे होत असल्याने, कमी मर्यादा सेट करण्याची शिफारस केली जाते." "नवीन वापरकर्त्यांना जोडून तुमचे डिव्हाइस शेअर करा. प्रत्येक वापरकर्त्याला कस्टम होम स्क्रीन, खाती, अ‍ॅप्स, सेटिंग्ज आणि बर्‍याच गोष्टीसाठी तुमच्या डिव्हाइसवर वैयक्तिक जागा आहे." "नवीन वापरकर्ते जोडून तुमचा टॅबलेट शेअर करा. प्रत्येक वापरकर्त्याला तुमच्या टॅबलेटवर कस्टम होम स्क्रीन, खाती, अ‍ॅप्स, सेटिंग्ज आणि आणखी बर्‍याच गोष्टींसाठी वैयक्तिक जागा आहे." "नवीन वापरकर्त्यांना जोडून तुमचा फोन शेअर करा. प्रत्येक वापरकर्त्याला कस्टम होम स्क्रीन, खाती, अ‍ॅप्स, सेटिंग्ज आणि बर्‍याच गोष्टींसाठी तुमच्या फोनवर वैयक्तिक जागा आहे." "केवळ टॅब्लेटचा मालक वापरकर्त्यांना व्यवस्थापित करु शकतो." "केवळ फोनचा मालक वापरकर्त्यांना व्यवस्थापित करु शकतो." "तुम्ही या टॅब्लेटवरील तुमचे स्थान आणि डेटा गमवाल. तुम्ही ही क्रिया पूर्ववत करु शकत नाही." "तुम्ही या फोनवरील तुमचे स्थान आणि डेटा गमवाल. तुम्ही ही क्रिया पूर्ववत करु शकत नाही." "मदतपर लेख, फोन आणि चॅट" "मदतपर लेख, टॅबलेट आणि चॅट" "मदतपर लेख, डिव्हाइस & चॅट" "फोन तपासण्‍यासाठी दोनदा टॅप करा" "टॅब्लेट तपासण्‍यासाठी दोनदा टॅप करा" "डिव्हाइस तपासण्‍यासाठी दोनदा टॅप करा" "फोन तपासण्‍यासाठी तो उचला" "टॅबलेट तपासण्‍यासाठी तो उचला" "डिव्हाइस तपासण्‍यासाठी ते उचला" "वेळ, सूचना आणि इतर माहिती तपासण्यासाठी, तुमचा फोन उचला." "वेळ, सूचना आणि इतर माहिती तपासण्यासाठी, तुमचे टॅबलेट उचला." "वेळ, सूचना आणि इतर माहिती तपासण्यासाठी, तुमचे डिव्हाइस उचला." "फोन तपासण्यासाठी टॅप करा" "टॅबलेट तपासण्यासाठी टॅप करा" "डिव्हाइस तपासण्यासाठी टॅप करा" "तुमच्या सूचना तपासण्यासाठी, तुमच्या फोनच्या पाठीमागे फिंगरप्रिंट सेन्सरवर खाली स्वाइप करा." "तुमच्या सूचना तपासण्यासाठी, तुमच्या टॅबलेटच्या मागे फिंगरप्रिंट सेन्सरवर खाली स्वाइप करा." "आपल्या सूचना तपासण्यासाठी, आपल्या डिव्हाइसच्या मागे फिंगरप्रिंट सेन्सरवर खाली स्वाइप करा." "दोन सिम वापरताना या फोनचे नेट 4G पुरते मर्यादित असेल. ""अधिक जाणून घ्या" "दोन सिम वापरताना या टॅबलेटचे नेट 4G पुरते मर्यादित असेल. ""अधिक जाणून घ्या" "दोन सिम वापरताना या डिव्हाइसचे नेट 4G पुरते मर्यादित असेल. ""अधिक जाणून घ्या" "यामुळे तुमचा फोन कॉल बंद होईल" "यामुळे तुमचा फोन कॉल बंद होईल" "तुमचा फोन फॅक्टरी सेटिंग्जवर रीसेट केला होता. हा फोन वापरण्यासाठी, तुमचा मागील पॅटर्न एंटर करा." "तुमचा टॅबलेट फॅक्टरी सेटिंग्जवर रीसेट केले होता. हा टॅबलेट वापरण्यासाठी, मागील पॅटर्न एंटर करा." "तुमचे डिव्हाइस फॅक्टरी सेटिंग्जवर रीसेट केले होते. हे डिव्हाइस वापरण्यासाठी, मागील पॅटर्न एंटर करा." "तुमचा फोन फॅक्टरी सेटिंग्जवर रीसेट केला होता. हा फोन वापरण्यासाठी, तुमचा मागील पिन एंटर करा." "तुमचा टॅबलेट फॅक्टरी सेटिंग्जवर रीसेट केले होता. हा टॅबलेट वापरण्यासाठी, मागील पिन एंटर करा." "तुमचे डिव्हाइस फॅक्टरी सेटिंग्जवर रीसेट केले होते. हे डिव्हाइस वापरण्यासाठी, मागील पिन एंटर करा." "तुमचा फोन फॅक्टरी सेटिंग्जवर रीसेट केला होता. हा फोन वापरण्यासाठी, तुमचा मागील पासवर्ड एंटर करा." "तुमचा टॅबलेट फॅक्टरी सेटिंग्जवर रीसेट केले होता. हा टॅबलेट वापरण्यासाठी, मागील पासवर्ड एंटर करा." "तुमचे डिव्हाइस फॅक्टरी सेटिंग्जवर रीसेट केले होते. हे डिव्हाइस वापरण्यासाठी, मागील पासवर्ड एंटर करा." "तुमचा फोन कदाचित हळू चार्ज होत आहे किंवा चार्ज होत नाही. आणखी जलद चार्जिंगसाठी, शिफारस केलेली केबल आणि अडॅप्टर वापरा." "तुमचे डिव्हाइस कदाचित हळू चार्ज होत आहे किंवा चार्ज होत नाही. आणखी जलद चार्जिंगसाठी, शिफारस केलेली केबल आणि अडॅप्टर वापरा." "तुमचा टॅबलेट कदाचित हळू चार्ज होत आहे किंवा चार्ज होत नाही. आणखी जलद चार्जिंगसाठी, शिफारस केलेली केबल आणि अडॅप्टर वापरा." "तुमचा फोन अनलॉक न करता" "तुमचा टॅबलेट अनलॉक न करता" "तुम्ही फोन हा पोर्ट्रेट व लॅंडस्केप मोडदरम्यान हलवल्यास" "तुम्ही टॅबलेट हा पोर्ट्रेट व लॅंडस्केप मोडदरम्यान हलवल्यास" "तुमच्या फोनवर रंग कसे दाखवले जातात ते अ‍ॅडजस्ट करा" "तुमच्या टॅबलेटवर रंग कसे दाखवले जातात ते अ‍ॅडजस्ट करा" "फोनचे स्पीकर" "टॅबलेटचे स्पीकर" "डिव्हाइसचे स्पीकर" "या फोनचे संगीत आणि व्हिडिओ हेडफोनच्या दोन्ही पेअरवर प्ले होतील" "या टॅबलेटचे संगीत आणि व्हिडिओ हेडफोनच्या दोन्ही पेअरवर प्ले होतील" "या डिव्हाइसचे संगीत आणि व्हिडिओ हेडफोनच्या दोन्ही पेअरवर प्ले होतील" "या फोनचे संगीत आणि व्हिडिओ तुम्ही कनेक्ट केलेल्या हेडफोनवर प्ले होतील" "या टॅबलेटचे संगीत आणि व्हिडिओ तुम्ही कनेक्ट केलेल्या हेडफोनवर प्ले होतील" "या डिव्हाइसचे संगीत आणि व्हिडिओ तुम्ही कनेक्ट केलेल्या हेडफोनवर प्ले होतील" "ऑडिओ स्ट्रीम ऐकण्यासाठी, सर्वप्रथम LE ऑडिओ ला सपोर्ट करणारे हेडफोन या फोनशी कनेक्ट करा." "ऑडिओ स्ट्रीम ऐकण्यासाठी, सर्वप्रथम LE ऑडिओ ला सपोर्ट करणारे हेडफोन या टॅबलेटशी कनेक्ट करा." "ऑडिओ स्ट्रीम ऐकण्यासाठी, सर्वप्रथम LE ऑडिओ ला सपोर्ट करणारे हेडफोन या डिव्हाइसशी कनेक्ट करा." "हा फोन LE ऑडिओ ला सपोर्ट करत नाही, जे ऑडिओ स्ट्रीम ऐकण्यासाठी आवश्यक आहे." "हा टॅबलेट LE ऑडिओ ला सपोर्ट करत नाही, जे ऑडिओ स्ट्रीम ऐकण्यासाठी आवश्यक आहे." "हे डिव्हाइस LE ऑडिओ ला सपोर्ट करत नाही, जे ऑडिओ स्ट्रीम ऐकण्यासाठी आवश्यक आहे."